१२ महिन्यांचे लक्ष: २८,८१३ ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचून प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही हे लक्ष १२ महिन्यांच्या आत साध्य करणार आहोत.
कृषीक्रांती किसान मार्केट: मुजोर दलालांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी आम्ही "शेतकरी ते ग्राहक थेट विक्री" ही संकल्पना राबवत आहोत. यामुळे शेतकऱ्याला योग्य दर आणि ग्राहकाला रास्त दरात ताजी भाजी घरपोच मिळेल.