आता शेत ते थेट ग्राहक, हीच खरी 'कृषी क्रांती'!
मिळवा तुमचा हक्काचा भाव...

मुजोर दलालांच्या तावडीतून सुटका - शेतकरी ते ग्राहक थेट विक्री आणि १००% हमीभावाची खात्री.

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा

किसान क्रेडिट कार्ड

  • किसान क्रेडिट कार्ड नोंदणी
  • शासकीय कृषी योजनांची माहिती
  • योजनांचे मार्गदर्शन

जमीन व बियाणे

  • अचूक जमीन निवड व मशागत
  • बी-बियाणे निवड
  • बीज प्रक्रिया मार्गदर्शन

पीक संरक्षण व व्यवस्थापन

  • पेरणी व लागवड व्यवस्थापन
  • कीडरोग नियंत्रण
  • खत व्यवस्थापन

प्रीमियम मार्केट

  • मार्केटमध्ये थेट खरेदी-विक्री
  • योग्य हमीभाव
  • दलालमुक्त व्यवहार

आमचे ध्येय व उद्दिष्टे

कृषीक्रांती किसान अ‍ॅग्रो सोल्युशन्स मार्फत आम्ही शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव देण्यासाठी कटिबद्ध आहोत. 'Sale Under Cover' (गुप्त विक्री) आणि फसवणूक बंद करून आम्ही पारदर्शक व्यवहार आणत आहोत.

३६ जिल्हे
४२४ तालुके
७५+ लाख शेतकरी

१२ महिन्यांचे लक्ष: २८,८१३ ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचून प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन करणे हे आमचे ध्येय आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही हे लक्ष १२ महिन्यांच्या आत साध्य करणार आहोत.

कृषीक्रांती किसान मार्केट: मुजोर दलालांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी आम्ही "शेतकरी ते ग्राहक थेट विक्री" ही संकल्पना राबवत आहोत. यामुळे शेतकऱ्याला योग्य दर आणि ग्राहकाला रास्त दरात ताजी भाजी घरपोच मिळेल.

कार्यपद्धती

1

नोंदणी

कृषीक्रांती सोबत नोंदणी करा आणि किसान क्रेडिट कार्डचा लाभ घ्या.

2

मार्गदर्शन

पेरणीपासून काढणीपर्यंत तज्ञांचे संपूर्ण पीक व्यवस्थापन मार्गदर्शन मिळवा.

3

उत्पादन

योग्य खत व कीडरोग नियंत्रणासह दर्जेदार पिकाचे उत्पादन घ्या.

4

प्रीमियम विक्री

आमच्या प्रीमियम मार्केटमध्ये थेट ग्राहकाला विका आणि योग्य मोबदला मिळवा.

तुमची शेती, आता तुमच्या मोबाईलवर!

शासकीय योजनांची माहिती, बाजारभाव आणि प्रीमियम मार्केटमध्ये विक्रीसाठी आजच ॲप डाउनलोड करा.